अध्ययनस्तर माहिती दिनांक 6 सप्टेंबर 2019 रात्री 10 वाजेपर्यंत भरू शकता

Date: 2019-09-19 09:23:28 Views: 483

*अध्ययनस्तर विशेष*

*अध्ययनस्तर मूलनिहाय माहिती ऑनलाईन लिंकमध्ये भरण्याची सुविधा दिनांक 6 सप्टेंबर 2019 रात्री 10 वाजेपर्यंत वाढवून देण्यात येत आहे.यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.*

आदेशावरून,
*प्राचार्य*
DIECPD नांदेड.
पत्ता

प्राचार्य,
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था ,
श्री नगर ,
नांदेड
तालुका : नांदेड जिल्हा : नांदेड 4316 ई-मेल:- diecpdnanded@maa.ac.in
ई-मेल:-prin.dietnanded@gmail.com